Accident insurance नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये आज आपन या लेखामध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच या साठी अर्ज कुठे करायचा व अर्जासाठी कोणती कागतपत्रे पाहिजे याची माहिती सांगणार आहोत.
जसे की तुम्हाला सांगू इच्छितो की सरकार नेहमी शेतकरी कुटुंबासाठी नवनवीन योजना काढतात त्यातील ही एक विमा योजना आहे जी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावावर सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना दिला जात आहे.
जसे की तुम्हाला सांगू इच्छितो शेतकऱ्याचा कुटुंबात सगळी जबाबदारी ही एकमात्र शेतकऱ्यावर असते अश्या वेळेस शेतकरी हा अपघातामध्ये अपंग किंवा मृत्यू झाला तर शेतकऱ्याचा कुटुंबावर आर्थिक दारिद्य्र निर्माण होते.
पण सरकारने शेतकऱ्याच्या हितासाठीच ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार अपंग व अपघाती माणसाच्या कुटुंबाला विमा योजनेअंतर्गत सहकार्य करते. यामध्ये कुटुंबाला सरकार कडून आर्थिक सहाय्य दिले जाते.Accident insurance
शेतकरी हा शेतामध्ये अफाट कष्ट करतो अश्या वेळेस शेतकऱ्याला कशाचे भान नसते. आपण पाहतो की काही वेळेस पाऊस पडत असताना वीज पडते तो पण एक अपघातच असतो. त्याचबरोबर नदीला आलेला पुर, विंचूस्पर्श, सर्पदंश असे अनेक अपघात होत असतात या झालेला अपघात मुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाला थोडे आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.Accident insurance
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आवश्यक कागदपत्रे
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Documents
- दावा अर्ज
७/१२
अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक - बँकेचे नाव
- बचत खाते क्रमांक
- शाखा
- आय एफ एस सी कोड
- शिधापत्रिका
- एफ आय आर
- एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
- अकस्मात मृत्यूची खबर
- इंनक्वेस्ट पंचनामा
- वाहन चालविण्याचा वैध परवाना
- मृत्यू दाखला
- अपंगत्वाचा दाखला
- घोषणापत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- वयाचा दाखला (जन्माचा दाखल किंवा शाळा सोडल्याचा दाखल)
- अपघात घटनास्थळ पंचनामा
- पोष्ठ मार्टेम रिपोर्ट
- वारासदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
- कृषी अधिकारी पत्र
- औषधोपचाराचे कागदपत्र
- डिस्चार्ज कार्ड
शासनाची अधिकृत वेबसाईट | Click Here |
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Form PDF | Click Here |
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Helpline | 1800-233-3533 |