Crop Loan: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे या लेखामध्ये आज आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी बद्दल जाणून घेऊया. शिंदे सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी खूप नवीन निर्णय घेण्यात येत आहे त्यातील कर्जमाफी बद्दल आपण जाणून घेऊया.
सूत्रानुसार मागील झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जदार शेतकरी लोकांनी घेतलेले 964 कोटी 15 लाख रुपये कर्ज हे पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय हा शिंदे गटाने घेतला आहे. ही संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांनी भूविकास बँकेकडून घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आता या भूविकास बँकेकडून ज्या शेतकरी बांधवाने कर्ज घेतले आहे त्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात येणार आहे. या बँकेच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा निर्णय सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला होता.Crop Loan
Also Read: Accident insurance गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपये विमा
भूविकास बँकेकडून शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवून कर्ज देण्यात येत होते. यामुळे आता तब्बल 69 हजार हेक्टर जमिनीवरील कर्जाचा बोजा हा रिकामा झाला आहे. भूविकास बँक ही बऱ्याच दिवसापासून आर्थिक संकटात होती ज्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देणे कठीण जात होते. परंतु आता कर्मचाऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. Crop Loan
जवळपास 34 हजार शेतकरयांना 964.15 कोटी रुपयाची कर्जमाफी होणार आहे.
शिखर भूविकास बँकेच्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार
भूविकास बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे थकीत देखील वितरीत केले जातील