E-Shram Card 2023 नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं या लेखामध्ये आज आपण या लेखामध्ये ई श्रम कार्ड बद्दल माहिती जाणून घेऊया. तसेच e shram card चे फायदे पण जाणून घेऊया.
मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे सर्व ई-श्रम कार्ड काढण्यात येत आहे. या कार्ड द्वारे तुम्हाला पेन्शन योजनेचा लाभ सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी लगेच खाली दिलेल्या लिंक चां उपयोग करून ई श्रम कार्ड काढून घ्या.
Also Read :
- Ration Card New Update: लवकर बघा आपल्कया मोबाइल वर तुम्हाला किती धान्य मिळते, येवढे राशन मिळत नसेल तर येथे तक्रार करा
- Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran and Swabhiman Yojana 2023: या योजनेंतर्गत बागायती आणि जिरायती जमीन खरेदी करण्यासाठी मिळणार १०० टक्के अनुदान लवकर लाभ घ्या
- Cotton Rate: आजचे कापूस बाजारभाव (21ऑक्टोबर 2023 नुसार)
👉 ई-श्रम कार्ड काढण्यासठी येथे क्लिक करा👈
E-Shram कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज लागत नाही तुम्ही आपल्या घरबसल्या हे कार्ड एकदम सोप्या पद्धतीने काढू शकता. या कार्ड च्यां उपयोगाने तुम्हाला नवीन नवीन योजनेचा लाभ मिळू शकतो.E-Shram Card 2023
असंगटित काम करण्याऱ्या मजुराला एक रात्रीस databese तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या माध्यमातून हे ई श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. भारत देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील असंघटित कामगार या e shram card साठी apply करू शकतात.
आपण जर यावर नाव नोंदणी केली तर तुम्हाला 12 अंकी युनिक code असलेले श्रम कार्ड दिले जाणार आहे. त्या कार्ड ला युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हटले जाते.E-Shram Card 2023