E-Shram Card 2023 मित्रांनो e shram card काढण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोधर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागणार आहे. नंतर तुम्हाला जी पण वैयक्तीक माहिती विचारली जाईल ती द्यायची आहे नंतर तुम्हाला काही कागतपत्रे द्यावी लागणार आहे. लगेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व आपले e sharam card काढा
E-Shram Card 2023: लवकर करा… ज्याच्याकडे ई-श्रम कार्ड असेल त्याना मिळणार 2 लाख रुपये, आत्ताच कार्डसाठी अर्ज करा
