Good News For Farmers: केंद्रीय मंत्रिमंडळाची शेतकऱ्यांना खुशखबर..! सरकारने घेतले आता नवीन निर्णय

Good News For Farmers

नमस्कार शेतकरी बांधवांनो केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर देण्यात आली आहे शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी हा लेख अतिशय महत्त्वपूर्ण आहे नक्की शेवटपर्यंत पहा. बांधवांनो हा मंत्रिमंडळ निर्णय 18 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आला आहे. 2024 25 या विपणन हंगामासाठी रब्बी पिकासाठी किमान आधारभूत मूल्य एम एस पी जी ठेवण्यात आली आहे ती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत.

रब्बी पिकांच्या एमएसबी मध्ये वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मित्रांनो तुमच्यासाठी खरंच ही आनंदाची बातमी आहे पूर्ण लेख शेवटपर्यंत पहा संपूर्ण समजून येणारे मसूरच्या एमएसईमध्ये प्रत्येक क्विंटल 425 रुपयाच्या सर्वाधिक वाढीला मंजुरी देण्यात आली आहे संपूर्ण देशभर वजनानुसार सरासरी उत्पादन खर्चावरील मोबदला मिळवणारे मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या पिकांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे वाढीमध्ये

कोणत्या पिकासाठी चालू वर्षांमध्ये म्हणजेच 2024 25 मध्ये किती मिळणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

Kanda chal Anudan Yojna 2023: अरे वा… कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरू आताच आपला अर्ज करा

गहू एकशे दोन टक्के चना साठ टक्के रेप सीड आणि राई 98% जवळ 60 टक्के ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर मैसूर 89% करडई 52% यामध्ये या सहा पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर चालू वर्षांमध्ये आणि मागच्या वर्षामध्ये काय रेट होतं हे समजून घेऊया मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून ही बैठक पार पाडली गेली. या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे वाढीव दर मिळाला पाहिजे म्हणून यामध्ये गव्हासाठी जो रेट आहे पूर्वी रेट किती होता आणि आता रेट किती आहे.

प्रतिक्विंटल साठी हे समजून घेणे गरजेचे आहे यामध्ये जे वाढीव दर आहे ते वाडीवर आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत 2014 15 मध्ये 1400 रुपये आता 2024 25 मध्ये 2275 रुपये मित्रांनो जवळ साठी 2014 15 मध्ये 2024 25 मध्ये 1850 रुपये याप्रमाणे वाडी दर दिले जाणार आहे.

त्यांना साठी 2014 15 मध्ये दर होता 5450 रुपये याप्रमाणे वाढीव दिले जाणारे त्यानंतर मसूर साठी 2014 15 मध्ये 2950 रुपये 2024 25 25 मध्ये 6425 रुपयांनी वाढ होणारे मित्रांनो एक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो त्यानंतर पुढील पिकासाठी वेबसाईट आणि राईसाठी 2014 15 मध्ये तीन हजार पन्नास रुपये त्यानंतर 2024 25 मध्ये 5650 रुपये करणे साठी 2014 15 मध्ये 3000 रुपये 2024 25 साठी पाच हजार आठशे रुपये याप्रमाणे वाडी दर दिला जाणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा अपडेट होता अनेक शेतकऱ्यांना ही माहिती नव्हती जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *