Google Pay Loan 2023: अरे वा…. आता फक्त 2 मिनिट मध्ये मिळवा गुगल पे वरून 1 लाख रुपये पर्यंत कर्ज, इथे बघा संपूर्ण माहिती

Google Pay Loan

Google Pay Loan 2023: नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आमच्या वेबसाईटवर आज आपण बघणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही गुगल पे वरून घरबसल्या दोन मिनिटमध्ये कर्ज घेऊ शकता. गूगल पे एक डिजिटल पेमेंट एप्लीकेशन आहे google पेवरून आपण लाईट बिल, दुकानामध्ये देवाण घेवाण, खरेदी करू शकतात व इतर काही ऑनलाईन ट्रांजेक्शन देखील करू शकतात.

गुगल पे वरून लोन घेण्यासाठी आपल्याला आपली पात्रता देखील तपासावी लागते त्यानंतर आपण गुगल पे ओपन करून आपले बँक खाते लिंक करावा लागतो त्यानंतर तुम्ही आतापर्यंत किती व्यवहार ट्रांजेक्शन केले हे देखील तपासले जाते.

Aditya Birla Finance Limited (ABPL) | How can I check my loan details in Aditya Birla finance?

Google Pay Loan : गुगल पे वरून ऑनलाईन लोन कसे घ्यायचे ?

प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गुगल पे ॲप इंस्टॉल करून घ्यावे लागेल.

इन्स्टॉल झाल्यानंतर ते तुम्हाला उघडायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे आणि तेथे तुम्हाला Buisness असा पर्याय दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचे आहे.

आता तुमच्यासमोर गुगल पे वरून ज्या कंपन्या ऑनलाइन लोन देत आहेत. त्या सर्व कंपन्यांची नावे येतील.

येथे तुम्हाला ज्या कंपनीचे लोन घ्यायचं आहे त्या कंपनीच्या नावावरती क्लिक करायचं आहे.

आता तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल तो अर्ज तुम्हाला संपूर्ण भरायचा आहे. त्या अर्जात तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, व्यवसायाची माहिती भरावी लागेल. तसेच त्यासोबत आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

अर्ज भरल्यानंतर तुम्हाला शेवटी किती लोन पाहिजे ते विचारले जाईल तिथे तुम्हाला तुमच्या लोणची रक्कम टाकाची आहे.

शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Also Read: Most Fertile Soil: भारतात काही अंतरावर माती बदलते; आताच जाणून घ्या कोणती माती सर्वात जास्त सुपीक मानली जाते ?

त्यानंतर तुम्ही लोन साठी पात्र आहात किंवा नाही या विषयीचा मेसेज तुमच्या मोबाईल वरती येईल.

जर तुम्ही लोन साठी पात्र असाल, तर फक्त 30 मिनिटाच्या आत तुमच्या लोणचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील.

तर अशा प्रकारे तुम्ही गुगल पे वरून वरून ऑनलाईन लोन घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *