होत. या योजनेमध्ये तुम्हाला पहायला मिळणार आहे की कोणत्या शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. तसेच या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा आहे. अशी संपूर्ण माहिती या लेखांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
आपन जार विचार केला तर 10 वर्षापूर्वी जी शेत जमीन 50 हजार रुपयाला खरेदी विक्री केली जात होती. त्या शेतजमिनीची किंमत सध्याच्या काळात 50 लाखापर्यंत गेली आहे. याचा अर्थ म्हणजे हा चालू असलेला काळ खूपच महागाईचा काळात बनलेला आहे. यामुळे आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या शेतकऱ्यांना आपले भविष्य सुखमय कसे घालायचे हे समजत नाही. यामुळे या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या स्वतःच्या मालकीची जमीन खरेदी करू शकतात. तेही शंभर टक्के अनुदानावर.
चला तर मग पाहूया शेतजमीन 100 टक्के अनुदानावर खरेदी करण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल. अर्ज कोठे करावा लागेल तसेच शेतकऱ्याकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
Also Read : Pradhan Mantri Aawas Yojana: लवकर बघा …. आपल्या गावातील घरकुल यादीमध्ये आपले नाव आहे की नाही लगेच पहा
मित्रांनो या योजनेचे नाव कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील व्यक्तींना शासनाकडून जमिनीची खरेदी करण्यासाठी 50 टक्के बिनव्याजी व 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम (पैसे) देण्यात येणार आहे.
मित्रांनो या प्रवर्गातील दारिद्र रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबाला 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येते. जमीन खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैशांपैकी 50 टक्के पैसे बिनव्याजी कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिले जाते. आणि 50 टक्के पैसे हे अनुदान सुरू करून देण्यात येते.
- Also Read :
- Increase in onion market price: अरे वा …..शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. यावर्षी कांद्याला मिळणार 6000 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव, जाणून घ्या यामागील कारण
- Ration Card New Update: लवकर बघा आपल्कया मोबाइल वर तुम्हाला किती धान्य मिळते, येवढे राशन मिळत नसेल तर येथे तक्रार करा

Hello, toolpools.in
Hope you are doing great!
Please let me know, if you need any assistance for Web Development or SEO ?
Glad to inform you that my 9 years of relevant experience will help you in a great ways.
I am looking for your input.
Thanks!
Monarch