most fertile soil :नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या वेबसाईट वरती आपल्या वेबसाईट वरती आपण शेती विषयी नवीन नवीन अपडेट व शेती विषयी इतर माहिती व तसेच इतर माहिती आपण आपल्या वेबसाईट वरती टाकत असतो आज आपण भारतातील काही अंतरावर माती बदलते व कोणती माती सर्वात जास्त सुपीक मानली जाते याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत चला तर मित्रांनो पाहूया सविस्तर माहिती…
most fertile soil :भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात अनेक प्रकारची माती आढळते मातीमुळे येथील पिकामध्ये विविध आढळते.
most fertile soil :माती पिकांना योग्य पोषण देऊन वाढण्यास मदत करतात. भारतात आढळणाऱ्या बातमीबद्दल तुम्ही तुमच्या लहानपणी पुस्तकं मध्ये वाचलेच असेल. भारतात किती प्रकारची माती आढळते हे तुम्हाला माहिती आहे का ? नसल्यास, आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगू…
Also Read : Buffalo Subsidy: गाय म्हैस व शेळयांसाठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान
भारतात आढळणाऱ्या मातीचे प्रकार:
most fertile soil :भारतात आढळणाऱ्या मातीचे प्रकार गाळाची माती, लाल आणि पिवळी माती, काळी किंवा रेगुर माती, डोंगराची माती, वाळवंटातील वाळवंटातील माती.
1.गाळाची माती :
most fertile soil :ही माती नदी द्वारे वाहून नेणाऱ्या गाड्याच्या पदार्थापासून तयार होते. ही माती भारतातील सर्वात महत्त्वाची माती आहे. त्याचा विस्तार प्रामुख्याने हिमालयातील तीन प्रमुख नद्या प्रणाली. गंगा. ब्रह्मपुत्रा. आणि सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये आढळतो. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, आसाम आणि पूर्व किनारपट्टीच्या मैदानाचा समावेश आहे.
2. लाल आणि पिवळी माती:
most fertile soil :ही माती ग्रॅनाईट पासून बनवलेली असते. या मातीतील लाल रंग हा अग्रणी आणि रूपांतरित खडका मधील लोहा धातूमुळे असतो. त्यातील हायड्रोजन मुळे त्याचा पिवळा रंग येतो. द्वीपकल्पीय पठाराच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भागात लाल माती मोठ्या प्रमाणावर आढळते. ज्यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, दक्षिण पूर्व महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओरिसा, छोटा नागपूर पठार उत्तर पूर्व राज्याचे पठार समाविष्ट आहे.
3.काळी किंवा रेगुर माती :
most fertile soil :ही माझी ज्वालामुखीच्या लावण्यापासून तयार होते. ह्या कारणास्तव या मातीचा रंग काळा आहे याला स्थानिक भाषेत रेघार किंवा रेगूर माती असेही म्हणतात. या मातीच्या निर्मितीमध्ये मूळ खडक आणि हवामान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
4. पर्वतीय माती :
most fertile soil :पर्वतीय माती हिमालयाच्या खोऱ्याच्या उतारावर 2700 m. ते 3000 m. या उंचीवर आढळते . पूर्वतीय वातावरणानुसार या मातीची निर्मिती बदलते. नदी खोऱ्यात ही माती चिकन माती व गाळयुक्त असते. पण वरच्या उतारा वरती ते खडबडीत कानामध्ये तयार होते. नदीखोराच्या खालच्या भागात, विशेषता ; नदीच्या पायऱ्या आणि गावाच्या पंख इत्यादी मध्ये ही माती सुपीक आहे. डोंगराच्या जमिनीत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. या जमिनीत मका, फळे व चार पिके प्रामुख्याने घेतली जातात.
5. वाळवंटातील माती :
most fertile soil :वाळवंटात, खडक दिवसा उच्च तापमानामुळे विस्तारात आणि रात्रीच्या अति थंडीमुळे अंकुचन पावतात. या विस्तारामुळे आणि खडकाच्या आकुंचनामुळे राजस्थान मध्ये वाळवंटी माती तयार झाली आहे. ही माती राजस्थान आणि पंजाब आणि हरण्याच्या दक्षिण पश्चिम भागात पसरलेले आहे.
6.. लेटरराईट माती
most fertile soil :लेटर राईट माती जास्त तापमान आणि जास्त पाऊस असलेल्या भागात विकसित होते. मुसळधार पावसामुळे होणाऱ्या गळतीचा हा परिणाम आहे. ही माती प्रमुख्याने कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, आसाम आणि मेघालयाच्या उच्च पावसाच्या राज्यातील डोंगराळ भागात आणि मध्य प्रदेश आणि पुरुषाच्या कोरड्या भागात आढळते.