Ration Card New Update: लवकर बघा आपल्कया मोबाइल वर तुम्हाला किती धान्य मिळते, येवढे राशन मिळत नसेल तर येथे तक्रार करा

Ration Card New Update

Ration Card New Update: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या ब्लॉग मध्ये आज आपण रेशन कार्ड वर कोणत्या मांडला किती धान्य मिळते हे घरबसल्या कसे पाहू शकणार आहोत हे जाणून घेऊया. तसेच जर तुम्हाला मिळणाऱ्या धान्य पेक्षा कमी धान्य मिळणं असेल तर तुम्ही कोठे तक्रार करावी हे जाणून घेऊया.

सगळ्या लोकांना सरकार द्वारा रेशन कार्ड द्वारे धान्य वाटप केले जाते, अस्या वेळेस प्रत्येक जाती नुसार शेतकऱ्यांना हा वाटप करण्यात येत असतो. काही लोकांना माहिती नसते की त्यांना किती धान्य मिळणार आहे. त्यामुळे आता सरकारने एक अधिकृत वेबसाईट तयार केली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या तुम्हाला किती धान्य मिळणार हे पाहू शकणार आहात.

सरकार ने दिलेलं धान्य वाटप करणे या रेशन कार्ड वाल्याचा मुख्य उद्देश असतो. पण काही ठिकाणी यामध्ये भेसळ केली जाते तसेच काही ठिकाणी धान्य कमी दिले जाते. त्यासाठीच सरकार द्वारा सगळी कामे ऑनलाईन करण्यात आली आहे जेणेकरून सगळ्या लोकांना आपल्याला किती राशन मिळते याची पूर्ण माहिती होईल.Ration Card New Update

आता तुम्ही आपल्याला किती राशन मिळत आहे हे पाहण्यासाठी आम्ही आपल्या खाली लिंक दिली आहे जिच्या मदतीने तुम्ही तुमचे राशन किती मिळत आहे हे पाहू शकणार आहे.

मित्रांनो जर तुम्हाला मिळत असलेल्या राशन मध्ये कमतरता वाटत असेल तर तुम्ही टोल फ्री क्रमांक चां इस्तेमाल करून तक्रार करु शकता.जात तुम्ही या क्रमांकावर तक्रार केली तर राशन वाटप करण्यावर कारवाही करण्यात येणार आहे तसेच तुम्हाला तुमचा योग्य तो साठा देण्यात येणार आहे.

रेशन कार्ड वर तुम्हाला किती धान्य मिळते हे मोबाईल वर चेक करा

मिञांनो तुम्हाला सांगू इच्छितो की काही वेळेस तुम्ही रेशन घेण्याकरिता जाता पण तिथे तुमची फसवणूक केली जाते, जी की तुम्हाला माहिती नसते त्यामुळे आता आपण जाणून घेऊया की तुम्ही कश्याप्रकारे घरबसल्या तुम्हाला किती राशन मिळते हे पाहू शकता.

आता हे तुम्हाला मोबाईल वर कशे पाहायचे या साठी आम्ही खाली काही स्टेप्स दिल्या आहे ज्याच्या मदतीने तुम्ही किती धान्य मिळत आहे ते पाहू शकाल.Ration Card New Update

  1. सर्वप्रथम तुम्हाला अन्नविभाग ची जी ऑफिसियाल वेबसाईट आहे त्यावर जावे लागेल. या वेबसाईट ची लिंक आम्ही खाली दिली आहे.
  2. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर ऑनलाईन रास्तभाव दुकाने हा पर्याय दिसेल किंवा ऑनलाईन सेवा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  3. आता तुम्हाला AePDS सर्व जिल्हे हा पर्याय दिसणार आहे आता त्यावर क्लिक करा.
  4. आता तुम्हाला वेबसाईटच्या डाव्या बाजूला खूप पर्याय दिसेल त्यातील तुम्ही RC DETAILS वर क्लिक करा.
  5. आता तुम्हाला तिथे ज्या महिन्याचे धान्य चेक करायचे आहे तो महिना आणि वर्ष निवडा. पुढे आता तुम्हाला SRC No. विचारला जाणार आहे तो तुमच्या रेशन card वर 12 अंकी जो नंबर आहे तो टाका. आणि आता submit बटन वर क्लिक करा.
  6. आता submit बटन वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सगळी नावे दिसणार आहे, तसेच खाली तुमच्या कुटुंबाला जेवढे राशन मिळते ते सुद्धा दिसणार आहे.

सरकार द्वारा जेवढे धान्य मंजूर केले जाते ते या वेबसाईट वर दाखवले जाते. जर तुम्हाला या पेक्षा कमी धान्य मिळत असेल तर तुम्ही लगेच तक्रार करा.

रेशन कमी मिळत असेल तर तक्रार कशी करावी

तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला सरकार द्वारा मान्य केलेल्या पेक्षा कमी धान्य दिले जात असेल तर तुम्ही रेशन वाटप करणाऱ्यावर तक्रार नोंदवू शकता.

तक्रार करण्यासाठी 1800-52-4950 या नंबर वर तुम्ही फोन करु शकता किंवा helpline.mhpds@gov.in यावर ईमेल करून तक्रार नोंदवू शकता.

👉क्लिक करा तुम्हाला किती धान्य मिळते पाहण्यासाठी👈

FAQs on Ration Card

Q1. रेशन कार्ड साठी कोणकोणती कागतपत्र लागतात?

जर तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला pan card, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, उत्तपणाचा दाखला, अड्रेस प्रूफ, वीज बिल, गॅस कनक्शन बिल, बँक पासबुक असे अनेक कागतपट्रे द्यावे लागतात.

Q2. रेशन कार्ड नंबर कशे काढावे?

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला mahafood.gov.in असा सर्च करावं लागेल. नंतर तुम्हाला इथे तुमचा १२ अंकी रेशन कार्ड क्रमांक मिळेल.

Q3. रेशन कार्ड चे किती प्रकार आहे?

रेशन कार्ड चे महाराष्ट्र मध्ये 3 प्रकार आहे. ज्यामध्ये तुम्हाला पिवळ रेशन कार्ड, पांढर रेशन कार्ड व केशरी रेशन कार्ड पाहायला मिळते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *