होणार म्हणून सरकार ही योजना राबवत आहे.
नमस्कार शेतकरी मित्रानो स्वागत आहे तुमचे आपल्या या लेखामध्ये आज आपण सरकारने तांदूळ साठी जो नवीन निर्णय आणला आहे त्याबद्दल जाणून घेऊया. तसेच या निर्णयामुळे तांदळाच्या भावात काय बदल झाले याची माहिती सुद्धा बघुया.
सध्याच्या परिस्थितीत गव्हाचे भाव खूप वाढले आहे. त्यामुळे सरकारने 30 मॅट्रिक टन गहू हा खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गव्हाचे दर घसरण्याची शक्यता आहे. तसेच सरकारने तंदून खरेदी बाबत नवीन निर्णय जाहीर केला आहे ज्यामुळे तांदळाच्या भावात सुद्धा घसरन होण्याची शक्यता आहे.
Also Read: Cotton Rate: कापसाचे भाव का जाले कमी “हे” कारण जाणून घ्या
राज्य सरकारचा मोठा निर्णय कोणता आहे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आता राज्यांना फक्त 34 रुपये प्रति किलोने तांदूळ खरेदी करता येणार आहे
केंद्र सरकारने सर्व राज्यांना तांदूळ खरेदीसाठी सूचित केले आहे. राज्य सरकारने भारतीय महामंडळ कडून 3400 रुपये प्रतिकविंटल दराने तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व राज्यांना फक्त 34 रुपये प्रति किलो तांदूळ मिळणार आहे. राज्यातील गरीब जनतेला याचा फायदा होणार म्हणून सरकार ही योजना राबवत आहे.
आताचे तांदूळ भाव पाहण्यासाठी खली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
