SSC HSC Exam News: अरे बापरे..!! दहावी बारावीच्या परीक्षेच्या शुल्कात झाली मोठी वाढ, आता विद्यार्थ्यांना जास्त पैसे भरावे लागणार

SSC HSC Exam News

SSC HSC Exam News: नमस्कार मित्रांनो, इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधणारे अनेक निर्णय राज्यातील शिक्षण मंडळाकडून घेतले जात आहेत. अशातच आता परीक्षा शुल्क बाबत महत्त्वाचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.

परीक्षेत शुल्कात आता शिक्षण मंडळाकडून वाढ करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वाढीव शुल्काचा भार सोसावा लागणार आहे. जून जुलै च्या पुरवणी परीक्षेपासून पुढील शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा शुल्कात तब्बल 10 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून प्राप्त झाले आहे.

वाढत्या महागाईमुळे तसेच शिक्षण मंडळाच्या खर्चात सातत्याने वाढ झाल्यामुळे शिक्षण मंडळाचातोटा नियंत्रणात आणण्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेसाठी 440 रुपये तर बारावीच्या परीक्षेसाठी 550 रुपये भरावे लागणार आहेत.SSC HSC Exam News

Kanda chal Anudan Yojna 2023: अरे वा… कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरू आताच आपला अर्ज करा

त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली होती. मात्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतेच असे जाहीर केले आहे की, विद्यार्थ्यांना वर्षातून 2 वेळा परीक्षा देणं बंधनकारक नसणार आहे.

विद्यार्थ्यांवर एका परीक्षेचा असणारे दडपण कमी करण्यासाठी वर्षातून दोन वेळा बोर्ड आणि बोर्ड अशा परीक्षा घेतल्या जाणार असून, सर्वच विद्यार्थ्यांसाठी या दोन्ही परीक्षा देणे बंधनकारक नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.SSC HSC Exam News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *