Tur rate Increase: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या ब्लॉग मध्ये आज आपण या लेखामध्ये तुरीचे भाव किती वाढले हे जाणून घेऊया, कारण आजकाल भाव वाढीबाबत खूप जास्त चर्चा होत राहते. परंतु आजचे चालू बाजारपेठ मध्ये भाव काय हे कोणी सांगत नाही तर आज आपण जाणून घेऊया.
जसे की तुम्हाला सांगू इच्छितो या वरची तुरीच्या पिकाला चांगला भाव मिळण्याची आशंका व्यक्त केली जात आहे कारण तूर हे पीक या वर्षी अतिशय कमी प्रमाणात आहे, म्हणून या वर्षीच्या मार्केट मध्ये तुरीला योग्य भाव मिळेल असे कृषी संशोधक द्वारा सांगण्यात येत आहे.
👉आजचे तूर भाव जाणून घ्या👈
सध्याच्या स्थितीत तुरीला 8000 ते 8500 च्या darmyat भाव मिळत आहे. परंतु या वर्षी तुरीच्या पिकाच्या मते हा भाव कमी असल्याचे सांगितले जात आहे. तूर संशोधक यांच्या मते या वेळेस तूर पिकाला किमान 10000 भाव मिळणे अतिशय योग्य आहे. आता हा भाव कधी मिळेल याची प्रत्येक शेतकरी वाट पाहत आहे.Tur Rate Increase
सध्याच्या आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये तूर पिकाला खूप जास्त मागणी वाढली आहे कारण तूर पीक हे या वर्षी खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ज्या वेळेस तुरीला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळेल त्याच वेळेस तुरीचा भाव वाढेल अशी आशंका तूर संशोधक द्वारा करण्यात आली आहे.
तुरीला एकदम कमी average लागल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी सरकार देखील आपले प्रयत्न करत आहे. तर जाणून घेऊया आता तुरीचा भाव किती आहे आणि किती वाढण्याची शक्यता आहे.Tur Rate Increase

👉आजचे तूर भाव जाणून घ्या👈
मागच्या वर्षी तुरीला किमान 6500 ते 7000 भाव मिळाला होता, परंतु त्या सली तुरीचे उत्पन्न पण खूप जास्त प्रमाणत होते. परंतु या वर्षी अतिशय थंडी व दव पडल्यामुळे तुरीचे उत्पन्न हे कमी झाले आहे त्यामुळे तुरीला योग्य भाव मिळेल असे तूर संशोधक यांनी सांगितले आहे. जर या वेळेस तुरीला 10000 च्या वरते भाव मिळाला तरच तूर उत्पादक शेतकरी हा फायद्यात असेल.Tur Rate Increase